मराठी लव्ह शायरी | Marathi Love Shayari

Hello friends! Friends if you are looking for मराठी लव्ह शायरी then you have come to the right place. Share your feelings with beautiful collection of words to your love ones. Hope you all like it.

तुला माहित आहे का jaanu की मी काय चुकी केली..❤️❤️❤️
तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली…..💖💖💖

Tulā māhita āhē kā jaanu kī mī kāya cukī kēlī..❤️❤️❤️
Tujhyāśī rōza-rōza bōlūna svataḥlā tujhī savaya karūna ghētalī…..💖💖💖

Read More : अपनी वाइफ के लिए शायरी 2 Line

Read More : बेस्ट प्रपोजल लाइन्स इन हिंदी

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.💖💖💖

Tumhī dusaṟyāndā prēmāta kadhīca paḍaṇāra nāhī, jara kā tumacaṁ pahilaṁ prēma kharaṁ asēla.💖💖💖

मराठी लव्ह शायरी

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगाव…💖💖💖

Prēmāta bhītī anna bhītīmadhyē
prēma nasāva,
jagācī parvā na karatā dōghānnī
khuśāla ēkamēkānnā sātha dēta jagāva…💖💖💖

मराठी लव्ह शायरी

“तुझ्यात “मी”
माझ्यात “तू”
प्रेम आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून” भांडत जाऊ.❤️❤️❤️

tujhyāta “mī”
mājhyāta “tū”
prēma āpalē
phulata rāhū…
najara nakō kōṇācē lāgava
mhaṇūna “adhūna madhūna” 👫 bhāṇḍata jā’ū.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

प्रेम कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…
राजा पासून दुरावलेली.❤️❤️❤️

Prēma kadhī adhurē rāhata nāhī..
Adhurā rāhatō tō viśvāsa.
Adhurā rāhatō tō svāsa.
Adhurī rāhatē tī kahāṇī…
rājā pāsūna durāvalēlī.❤️❤️❤️

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.❤️❤️❤️

Prēma hē Wi-Fi sārakhē āhē. Tē disata nāhī, paṇa tē gamāvalyāvara āpalyālā tyācī kimmata kaḷatē.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.❤️❤️❤️

Maitrī hasaṇārī asāvī,
maitrī raḍaṇārī asāvī,
pratyēka kṣaṇācyā ānanda ghēṇārī asāvī,
ēka vēḷēsa tī bhāṇḍaṇārī asāvī,
paṇa kadhīca badalaṇārī nasāvī.❤️❤️❤️

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.❤️❤️❤️

Tinē vicāralē mī tujhyāsāṭhī kāya āhē? Mī javaḷa gēlō, tilā āliṅgana dilē āṇi mhaṇālō sarvakāhī.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.❤️❤️❤️

Kadhīkadhī tulā pāhilyāvara baharatē kī, nēhamī tulāca pāhata rahāvasa vāṭata.❤️❤️❤️

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.❤️❤️❤️

Prēmācē tara māhīta nāhī, paṇa tu mājhyā āyuṣyātīla pahilī mulagī jilā mī mājhaṁ jīvana samajūna sātha dilī.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.❤️❤️❤️

Tu mājhā tiraskāra kēlā tarī cālēla, paṇa paṇa khōṭyā prēmācā dikhāvā tarī nakō karū.❤️❤️❤️

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.❤️❤️❤️

Rōja svapnāta tē jīvana jagatō, jē jīvana tujhyāsōbata vāstavāta jagāyacē hōtē.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.❤️❤️❤️

Jasē phulāntūna sugandha āṇi sūryātūna prakāśa yētō tasēca mājhyā pratyēka śvāsātūna tujhaṁ nāva yētē.❤️❤️❤️

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.❤️❤️❤️

Lōka mhaṇatāta kī prēma ēkaca vēḷā hōta, paṇa malā tara ēkāśīca anēka vēḷā jhālē āhē.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.❤️❤️❤️

Tē jē lākhātūna ēka asatāta nā, basa mājhyāsāṭhī tū tīca āhēsa.❤️❤️❤️

मराठी लव्ह शायरी

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.❤️❤️❤️

Kharaṁ prēma tuṭatyā tāṟyāpramāṇē āhē, kadhī āṇi kēvhā disēla sāṅgatā yēta nāhī.❤️❤️❤️

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.❤️❤️❤️

Prēmāta śaṅkā āṇi rāga tēca lōka karatāta, jyānnā tumhālā haravaṇyācī bhītī asatē.❤️❤️❤️

आकर्षण तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे आकर्षण असते.❤️❤️❤️

Ākarṣaṇa tātpuratē asatē mātra, prēma kāyamacē ākarṣaṇa asatē.❤️❤️❤️

चेहरे पर मुस्कान शायरी attitude

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.❤️❤️❤️

Maitrī hasaṇārī asāvī,
maitrī raḍaṇārī asāvī,
pratyēka kṣaṇācyā ānanda ghēṇārī asāvī,
ēka vēḷēsa tī bhāṇḍaṇārī asāvī,
paṇa kadhīca badalaṇārī nasāvī.❤️❤️❤️

मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.❤️❤️❤️

Malā phakta tulā hasatānā baghāyacanya, mī tyāmāgacē kāraṇa nasalō tarī cālēla.❤️❤️❤️

पाहते अशा ती नजरेन, माझ्या हृदयाला ठार करते,
धार-धार ओठांनी तिच्या, माझ्या ओठांवर वार करते.❤️❤️❤️

Pāhatē aśā tī najarēna, mājhyā hr̥dayālā ṭhāra karatē,
dhāra-dhāra ōṭhānnī ticyā, mājhyā ōṭhānvara vāra karatē.❤️❤️❤️

Originally posted 2022-12-04 11:58:26.